Browsing Tag

river Indrayani

Lonavala : इंद्रायणी नदीवरील पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण

एमपीसी न्यूज - कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुलाला तडे गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायल झाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी याठिकाणी…