Browsing Tag

RO Plant

Sangvi : गावक-यांची क्षारयुक्त पाण्यापासून होणार मुक्तता

एमपीसी न्यूज - विहिरीच्या पाण्यात क्षार असल्याने मुबलक पाणी असतानाही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. गावकऱ्यांची ही पायपीट थांबविण्यासाठी सांगवी परिसरातील महेश मंडळाने पुढाकार घेत पाणी शुद्धीकरण यंत्र (आरओ प्लॅन्ट)…