BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Road

Chikhali : चेंबरच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरून शिक्षक जखमी

एमपीसी न्यूज - चेंबरचे काम अर्धवट केले. कामासाठी लागणारी खडी रस्त्यावर पसरली. यामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून घसरून एक शिक्षक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 23) सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली येथील कस्तुरी मार्केटजवळ घडली.जखमी…

Rahatani : रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज - रहाटणी पिंपळे सौदागर येथील रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्लु .टी पद्धतीने काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.…

Pimpri: बोऱ्हाडेवाडीतील रस्ते डांबरीकरणासाठी 22 कोटी; पिंपळे गुरव येथील रस्ते अद्यावत करण्यासाठी 18…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्ताधा-यांकडून अद्यावत पद्धतीच्या नावाखाली रस्ते विकासावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. बो-हाडेवाडी, बनकरवस्तीतील रस्त्यांचे हॉटमिस्क पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी सुमारे 22 कोटी 53…

Pimpri : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला

एमपीसी न्यूज - चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड मालवाहतूक ट्रक बीआरटी आणि सर्व्हिस रोडच्या दुभाजकावर आदळला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी पिंपरी येथे घडली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.…

Pune : कात्रज-कोंढवा रस्ता विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकाकडे ‘ती’ जागा हस्तांतरित

एमपीसी न्यूज - कात्रज-कोंढवा रस्ता विकसित करण्याकरिता जागा संपादन करणेकरिता अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यवाही चालू होती. हा रस्ता विकसित करण्याकामी या भागातील जागा मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे…