Browsing Tag

Road

Pune : ‘कोरोना’मुळे पुण्यातील रस्त्यांवर स्मशान शांतता!

एमपीसी न्यूज - जंगली महाराज रस्ता असो की फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, कर्वे रोड, आपटे रोड, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, सिंहगड रोड, नगर रोड, पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर स्मशान शांतता आहे.कोरोनाचा पुण्यात एवढा धसका घेतला आहे की, चहाच्या,…

Pimpri: रस्त्यावरील वाहने हटवा, अन्यथा महापालिका कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथवरील व महापालिकेच्या मालमत्तेच्या ठिकाणी सोडलेली बेवारस वाहने संबंधित मालकांनी स्वत:हून हटवावीत; अन्यथा पिंपरी महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे…

Pimpri: शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 50 कोटींचा खर्च!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मागील तीन वर्षापासून शहरातील रस्ते काँक्रीटीकरणावर मोठा भर दिला आहे. शहरातील विविध भागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 49 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च…

Moshi : रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

एमपीसी न्यूज - रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली. त्यांच्या मागण्या पुढील आठ दिवसात…

Pune : सनसिटी ते प्रयेजा सिटीला जोडणारा रस्ता लवकरच खुला होणार; नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची…

एमपीसी न्यूज - सनसिटी ते प्रयेजा सिटीला जोडणारा रस्ता लवकरच खुला होणार आहे, अशी माहिती नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. पुण्यात 25 सप्टेंबर 2019 रोजी अभूतपूर्व असा पाऊस झाला. त्यामुळे पुणे-बेंगलोर हायवे खालील ओढ्याला पूर आल्याने…

Pimpri: शहरात तब्बल एक हजार अनधिकृत गतिरोधक!; केवळ 110 गतिरोधक उभारले पोलीस परवानगीने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल एक हजार गतिरोधक अनधिकृत टाकण्यात आले आहेत. तर, केवळ 110 गतिरोधक पोलीस परवानगीने टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक इंडिएन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मानांकनानुसार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जागृत…

Chikhali : चेंबरच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरून शिक्षक जखमी

एमपीसी न्यूज - चेंबरचे काम अर्धवट केले. कामासाठी लागणारी खडी रस्त्यावर पसरली. यामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून घसरून एक शिक्षक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 23) सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली येथील कस्तुरी मार्केटजवळ घडली.जखमी…

Rahatani : रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज - रहाटणी पिंपळे सौदागर येथील रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्लु .टी पद्धतीने काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.…

Pimpri: बोऱ्हाडेवाडीतील रस्ते डांबरीकरणासाठी 22 कोटी; पिंपळे गुरव येथील रस्ते अद्यावत करण्यासाठी 18…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्ताधा-यांकडून अद्यावत पद्धतीच्या नावाखाली रस्ते विकासावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. बो-हाडेवाडी, बनकरवस्तीतील रस्त्यांचे हॉटमिस्क पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी सुमारे 22 कोटी 53…

Pimpri : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला

एमपीसी न्यूज - चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड मालवाहतूक ट्रक बीआरटी आणि सर्व्हिस रोडच्या दुभाजकावर आदळला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी पिंपरी येथे घडली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.…