Browsing Tag

Robbed

Nigdi : तरुणाला मारहाण करून लुटले; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तरुणाला जबरदस्तीने गाडीवर बसवून अंधारात (Nigdi) नेले. तिथे त्याला मारहाण करून जबरदस्तीने लुटले. ही घटना सोमवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकांरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.विकास…

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये कोयत्याचा धाक दाखवून भर रस्त्यात तरुणाला लुबाडले

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत सुरू आहे. किरकोळ ( Koregaon Park ) कारणावरून कोयते उगारले जात आहेत. कोरेगाव पार्कमध्ये देखील सोमवारी असाच प्रकार उघडकीस आला. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाला तिघा जणांनी अडवून…

Pimpri Crime News : सुरक्षा रक्षकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज-  सुरक्षा रक्षकाला तीने ते चार जणांनी पैशांची मागणी केली, त्याने (Pimpri Crime News) देण्यास नकार दिला असता मारहाण करून सुरक्षा रक्षकाला लुटण्यात आले. हा प्रकार वल्लभनगर येथे गोदरेज कंपनी जवळ सोमवारी (दि.6) मध्यरात्री घडला.…

Nigdi Crime News : कारची रिक्षाला धडक लागल्याने दोघांना मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - कारची एका रिक्षाला धडक लागली. या कारणावरून रिक्षातील चार जणांनी मिळून कार मधील दोघांना मारहाण करून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास निगडी येथे घडली.राशिद मेहबूब खान (वय 20, रा. हिंजवडी)…

Pune Crime News : पुण्यात वाईल्डलाईफ फोटोग्राफरला लुबाडले, दोन लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – वाईल्डलाईफ फोटोग्राफी करण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफरला पुण्यातील बाणेर टेकडी परिसरात दोघांनी लुबाडले.फोटोग्राफी करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या फोटोग्राफरला धमकी दिली आणि त्याच्या जवळील कॅमेरा, लेन्स,…

Chinchwad crime News : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; आणखी तीन दुचाकी, एक टेम्पो चोरला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी आणखी तीन दुचाकी आणि एक टेम्पो चोरून नेल्याबाबत सोमवारी (दि. 29) वाकड, एमआयडीसी भोसरी, भोसरी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अब्दुल ह्कीय…

Dehuroad : निगडी-देहूरोड मार्गावर अडवून दोघांना लुटले

एमपीसी न्यूज - निगडी-देहूरोड मार्गावरून घरी जात असलेल्या दोघांना जबरदस्तीने अडवून त्यांना मारहाण करत लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) पहाटे चार वाजता देहूरोड जकात नाक्याच्या पुढे देहूरोडकडील बाजूला घडली.सुनील साधुराम टाक (वय 42, रा.…

Nigdi : कारचालकाला मारहाण करून लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - एका कारचालकाला मारहाण करून चार जणांनी लुटले. हा प्रकार सोमवारी (दि. 27) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स चौकात हॉटेल नवमी समोर घडला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.गणेश विक्रम गोरे, श्रीकांत गोविंद शिंदे…

Pimpri: नुकसान भरपाईसाठी ट्रकचालकासह क्लिनरला मारहाण करत लुबाडले

एमपीसी न्यूज - डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करताना मोटार ट्रकला घासली असता नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मोटारचालकाससह त्याच्या साथीदाराने ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण केली. तसेच ट्रकचालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुबाडून नेली. ही…