Browsing Tag

robber

Chinchwad News : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले महिलेचे गंठण

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले आहे. शाहुनगर, चिंचवड येथे गुरूवारी (दि.24) ही जबरी चोरीची घटना घडली आहे.एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून, दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी…

Hinjawadi : पेट्रोलपंप विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज - पेट्रोलपंप विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी पादचारी तरुणाला मारहाण करून लुटले. सोन्याची अंगठी, ब्रेसलेट आणि चेन असा एकूण 68 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर मुळा नदीच्या पुलाजवळ…