Browsing Tag

robbery news in Marathi

Pimpri : डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दोन लाख 87 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - एका कामगाराने दोन लाख 87 हजार 600 रुपयांचे लिफ्टचे साहित्य चोरून नेले. ही घटना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेमध्ये रविवारी (दि. 18) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली. त्याची ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद…

Chinchwad : चाकण, हिंजवडी, वाकड मधून एक लाखांच्या चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, हिंजवडी, वाकड मधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 12) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.चाकण जवळ खराबवाडी येथील तायो निपॉन कंपनीच्या गेट जवळून 7 ऑक्टोबर…

Osmanabad news: उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरीच्या घटना, किमती वस्तूंसह चपलांवरही चोरट्यांचा…

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीदरम्यान पाच ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाइल, विद्युत साहित्य आणि चप्पलावर डल्ला मारला आहे. उस्मानाबाद शहरातील सांजा रोड येथील सर्वे क्र. 217/5 प्लॉट…

Chikhali : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून गॅस कटरने आरबीएल बँकेचे एटीएम फोडले; 8 लाखांची रोकड…

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून 7 लाख 99 हजार 900 रुपयांची रोकड पळवली. दरम्यान चोरट्यांनी ओळख पटू नये यासाठी एटीएम सेंटर मधील सीसीटीव्हीवर स्प्रे मारला. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे…

Hinjawadi : कंपनीतून तांब्याची तार चोरल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून कंपनीतून तांब्याची तार चोरली. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारस हिंजवडी फेज तीन येथील NXTRA कंपनीत घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.भीमराव देवराव चव्हाण (वय 44,…

Hinjawadi : तीन दुकाने फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी हिंजवडी परिसरातील तीन दुकाने फोडून तीन लाख 76 हजार 476 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीच्या घटना बुधवारी (दि. 26) पहाटे घडल्या आहेत.बगदाराम जयसाजी पुरोहित (वय 27, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Wakad : गणेश मूर्तींच्या स्टॉलमधून 50 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - डांगे चौकातील गणेश नगर येथील गणेश मूर्तीच्या एका स्टॉलमधून अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 22) दुपारी पाच वाजताच्या सुमारास घडला.सचिन तानाजी कुंभार (वय 36, रा. थेरगाव) यांनी…

Hinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला

एमपीसी न्यूज - बंद असलेल्या हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी साउथ इंडियन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी आणि काउंटर चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे हॉटेल हॅप्पी ट्रीट येथे उघडकीस आली.…

Dehuroad : साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि साहित्य कंपनीतून चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून कंपनीतून एक लाख 86 हजार रुपयांचे साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि अन्य साहित्य चोरून नेले. तळवडे येथील बाटेवस्ती येथे शनिवारी (दि. 1) सायंकाळी सात ते रविवारी (दि. 2) सकाळी अकराच्या दरम्यान हा…