Browsing Tag

robbery news

Robbery News : देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात 20 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कुटुंबातील सर्वजण देवदर्शनासाठी गेले असता चोरट्याने घरफोडी करून 40 तोळे दागिने आणि नऊ लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली.शरद पंडित सोनवणे (वय 33, रा. सोनवणे…

Theft News : अवघ्या पाऊण तासात घरातून 13 लाखांचे दागिने व वापरातील वस्तूही चोरीला

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी पहाटे अवघ्या पाऊण तासात घरातील केवळ दागिनेच नाही तर वापरातील वस्तूही चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि.4) पहाटे अडिच ते साडे तीन या कालावधीत घडला.याप्रकरणी एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chinchwad News: शहरात चोरीच्या सहा घटनांमध्ये 13 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या घटना वाढतच आहेत. मंगळवारी (दि. 1) तीन वाहन चोरी, एक घरफोडी आणि दोन अन्य चोरीचे गुन्हे गुन्हे निगडी, चाकण, पिंपरी, वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. चोरीच्या या सहा घटनांमध्ये 13 लाख 40…

Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या 11 घटनांमध्ये 20 लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शनिवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड मधील सात पोलीस ठाण्यात चोरीचे 11 गुन्हे दाखल करण्यात आले.…

Kalewadi News : किराणा दुकानातून 3.94 लाखाचा किराणा माल चोरीला

एमपीसी न्यूज - किराणा दुकानाचे शटर उचकटून 3.94 लाखाचा किराणा माल चोरीला गेला आहे. शिवाजी चौक, काळेवाडी येथे 27 ते 28 जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली.सुजाराम वेनाराम सिरवी (वय 38, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस…

Chinchwad News : शहर परिसरात सहा वाहन चोऱ्या, दोन घरफोड्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर परिसरात सहा वाहनचो-या आणि दोन घरफोड्या झाल्या आहेत. याप्रकरणी पिंपरी, तळेगाव दाभाडे, भोसरी, एमआयडीसी भोसरी, चाकण, दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 24) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.पिंपरी येथे घरफोडी…

Chinchwad News : शहरात चोरीच्या आठ घटना उघड; चार दुचाकींसह रिक्षा, कंपनीतील साहित्य, रोकड, दागिने…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या आठ घटना उघडकीस आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी चो-या करून दोन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोमवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी, पिंपरी, सांगवी, निगडी, हिंजवडी, चिखली पोलीस ठाण्यात…

Talegaon News : ज्वेलर्सच्या दुकानातून सव्वाचार लाखांचे दागिने पळवले; कामगार महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगार महिलेने दुकानातील चार लाख 18 हजार रुपये किमतीचे दागिने दुकानदाराच्या संमतीशिवाय नेत फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील संघवी ज्वेलर्स या…

Chakan News : चाकण मधून एक ट्रक, एक ट्रॅक्टर चोरीला ; शहरात दुचाकी चोरीच्या तीन घटना

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातून एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरीला गेला आहे. तसेच, शहराच्या इतर भागातून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ट्रक चोरीची घटना वाकी…

Chinchwad News : शहरात आणखी आठ चोरीच्या घटना उघड; 18 लाख 71 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या चोरट्यांनी पोलिसांना जेरीस आणले आहे. आळंदी येथे चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट करून एटीएम मशीन मधून 16 लाख 51 हजार 80 रोकड पळवली. तसेच चिंचवड…