Browsing Tag

robbery

Chinchwad crime News : घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी करणा-या एका सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख 58 हजार 500 रुपयांचे आठ मोबईल फोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संदेश…

Chakan : चाकणमध्ये स्टेशनरी दुकान फोडले

एमपीसी न्यूज - चाकण मधील श्री शिवाजी विद्या मंदिराजवळ असलेल्या सदगुरू स्टेशनरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी दुकानातून 39 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली. सतीश भाऊसाहेब घाडगे (वय…

Pune : एनडीए खडकवासला मधून 12 चंदनाची झाडे चोरीला

एमपीसी न्यूज - एनडीए खडकवासला येथून अज्ञात चोरट्यांनी 12 चंदनाची झाडे कापून चोरून नेली आहेत. ही घटना एक ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत घडली आहे. याबाबत 27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मोरे (वय 53, रा. कोपरे,…

Hinjawadi : तीन दुकाने फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी हिंजवडी परिसरातील तीन दुकाने फोडून तीन लाख 76 हजार 476 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीच्या घटना बुधवारी (दि. 26) पहाटे घडल्या आहेत. बगदाराम जयसाजी पुरोहित (वय 27, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Wakad : गणेश मूर्तींच्या स्टॉलमधून 50 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - डांगे चौकातील गणेश नगर येथील गणेश मूर्तीच्या एका स्टॉलमधून अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 22) दुपारी पाच वाजताच्या सुमारास घडला. सचिन तानाजी कुंभार (वय 36, रा. थेरगाव) यांनी…

Chinchwad: पोलीस असल्याची बतावणी करत ते घरात घुसले ; सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करुन किमंती…

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून तीन चार अनोळखी लोक घरात घुसले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करुन घरातील लोखंडी कपाट, कचाचे शोकेस कपाट, टिव्ही यांची तोडफोड केली. हि घटना शुक्रवार (दि.21)…

Hinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला

एमपीसी न्यूज - बंद असलेल्या हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी साउथ इंडियन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी आणि काउंटर चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे हॉटेल हॅप्पी ट्रीट येथे उघडकीस आली.…

Moshi : भर दिवसा दुकानासमोरून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना 31 जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ या कालावधीत जुना आळंदी रोड, मोशी येथे समर्थ एन्टरप्रायजेस या दुकानासमोर घडली. अजय गजानन अरबे (वय 29,…

Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक…

Dehuroad : साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि साहित्य कंपनीतून चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून कंपनीतून एक लाख 86 हजार रुपयांचे साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि अन्य साहित्य चोरून नेले. तळवडे येथील बाटेवस्ती येथे शनिवारी (दि. 1) सायंकाळी सात ते रविवारी (दि. 2) सकाळी अकराच्या दरम्यान हा…