Browsing Tag

robbery

Pcmc Election 2022: वाकड प्रभाग सर्वांधिक मतदारांचा तर ताथवडे प्रभागात सर्वात कमी मतदार

एमपीसी न्यूज - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी (Pcmc Elecation 2022) प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी महापालिका निवडणूक शाखेने आज (गुरुवारी) प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 38 वाकड, भुमकर, कस्पटेवस्ती मध्ये सर्वाधिक 52 हजार 648…

Pune Robbery Case : माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेताना तीन महिलांचे चोरले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेत असताना तीन महिलांचे मंगळसूत्र अज्ञात महिलेने चोरल्याचे (Pune Robbery) उघडकीस आले आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना शरद गायकवाड (वय…

Dehuroad Robbery Case : चोरीप्रकरणी चार जणांना अटक

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे चोरी प्रकरणी (Dehuroad Robbery) चार जणांना अटक करण्यात आली आहे. देहू रोड पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे. सुनिल म्हस्के (वय 25 वर्षे), विलास धोत्रे (वय 25 वर्षे), संतोष म्हासळकर (वय 26 वर्षे), नागेश पवार…

Dehu Road Crime News : पालखी सोहळ्यातील भाविक महिलेचे मिनी गंठन चोरले; चारजण ताब्यात

एमपीसी न्यूज - पालखी सोहळ्यातील भाविक महिलेचे मिनी गंठण चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आहे. शनी मंदिरजवळ महिला पालखीचे दर्शन घेत असताना हा प्रकार घडला. सुनिल म्हस्के (वय 25 वर्षे), विलास धोत्रे (वय 25 वर्षे), संतोष…

Chakan Crime News : दुचाकीसह रोख रक्कम जबरदस्तीने चोरली

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणा-या व्यक्तीला रस्त्यात अडवून त्याच्या खिशातून रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर दुचाकी देखील जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री आठ वाजता चाकण-वांद्रा रोडवर आसखेड खुर्द गावच्या हद्दीत घडली.…

Pimpri Crime News : नेहरूनगरमध्ये रिक्षा थांबवून चालकाचा पळवला मोबाईल

एमपीसी न्यूज - नेहरूनगर, पिंपरी येथे अनोळखी व्यक्तीने एका रिक्षाला थांबवून चालकाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री पावणे बारा वाजता घडली.संतोष तुळशीदास शिंगे (वय 40, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी…

Bhosari Crime News : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याचा डाव भोसरी पोलिसांनी उधळून लावला आहे. चौघांना अटक करून त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी पावणे दोन वाजता गावजत्रा मैदान, भोसरी येथे…

Nigdi Crime News : निगडी, चाकणमध्ये चौघांना लुटले

एमपीसी न्यूज - निगडी आणि चाकण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात चार जणांना लुटले आहे. निगडित एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले तर चाकण येथे तिघांचे मोबाईल फोन हिसकावण्यात आले आहेत.द्रौपदी नामदेव पाटील (वय…

Shirgaon Crime News : शिरगाव येथे घरफोडी करून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

एमपीसी न्यूज - शिरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. अज्ञात चोरट्यांनी घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 34 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 4) पहाटे उघडकीस आली.महीपत रामचंद्र गोपाळे (वय…

Nigdi Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला थांबवून तिच्या गळ्यातील 90 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी साडेसहा वाजता संभाजीनगर चिंचवड येथे घडली.याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि. 4)…