Browsing Tag

rotary club of pimpri town

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे एच.ए. स्कूलमध्ये बालदिन साजरा

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि एलआयसी निगडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए स्कूलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच 'स्टुडंड ऑफ द इयर' या पुरस्काराने…

Tathawade : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने टीचर्स ट्रेनिंग कार्यक्रमात ‘आदर्श…

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ताथवडे येथे नुकताच टीचर्स ट्रेनिंग कार्यक्रम आणि आदर्श शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रो. माधवी वझे (डिस्ट्रिक…

Pimpri : रोटरीतर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’ उपक्रम

एमपीसी न्यूज- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात या उद्देशाने रोटरी परिवारातील पाच क्लब एकत्र येऊन यावर्षी देखील गणेशोत्सवात 'निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा', हा उपक्रम…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे जलशुध्दीकरण प्रकल्पाचा उपक्रम

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन तर्फे पिंपरीतील वसंतदादा पाटील शाळा आणि जिल्हा परिषद स्कूल वाघजाई नगर येथे जलशुध्दीकरण प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेतला.या दोन्ही शाळेत जलशुध्दीकरण प्रकल्प राबविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी…

Nigdi : पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने शहीद जवांनाना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्यावतीने निषेध करण्यात आला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात कॅंडल मार्च काढून पाकिस्तानचा निषेध व शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे एसटीच्या चालक, वाहकांच्या भोजनाची व्यवस्था

एमपीसी न्यूज - कार्तिकी एकादिशीनिमित्त आळंदीसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बस सोडल्या होत्या. जादा बसवरील चालक आणि वाहकांच्या भोजनाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे करण्यात आली.कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत राज्याच्या…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे पिंपरी, नेहरुनगर येथील वसंतदादा पाटील स्कूल मधील शिक्षकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये 40 शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचे महत्व, क्लास रुम,…

Pune : जीवनशैली बदलली तर आयुष्य खूप सुंदर आहे – नंदिनी देसाई

एमपीसी न्यूज - बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा हायब्रीड जीवनशैलीमुळे बळी गेल्याचे अनेकदा आपल्या वाचनात ऐकण्यात येते. बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपले आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वांनी आहार आणि आरोग्य याबाबत नव्याने विचार करण्याची आणि त्यानुसार…