Talegaon Dabhade : रोटरी सिटीची अष्टविनायक दर्शन यात्रा
एमपीसी न्यूज - अधिक मासानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटीची अष्टविनायक दर्शन यात्रा नुकतीच संपन्न झाली. रोटरी सभासद, ॲन्स,ॲनेटस 50 सभासदांनी या यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेत महिलांची संख्या अधिक होती.तीन…