Browsing Tag

Rotary club of Talegaon Dabhade

Maval News: वडगाव येथे विद्युत दाहिनीच्या कामास लवकरच होणार सुरुवात

एमपीसी न्यूज - ​वडगाव मावळ ​येथील विद्युत/ गॅस दाहिनी शेड तयार असल्याने पर्यावरणाचा -हास  होऊ नये म्हणून रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून विद्युत वाहिनी व गॅस दाहिनी मावळ तालुक्यातील प्रमुख शहरांना हि उपकरणे देण्याची योजना…

Talegaon Dabhade: प्रा. दीपक बिचे यांचे करिअरसंबंधी उद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज– रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने 'इ 10 वी व 12 वी नंतर काय?' या विषयावर प्रा. दीपक निळकंठ बिचे हे फेसबुकवर लाईव्ह येत करिअर संबंधी मार्गदर्शन करणार आहेत.प्रा. दीपक बिचे यांची मुलाखत रविवारी (दि.7) रोजी सकाळी 11…

Talegaon Dabhade : ‘तरुणांनो उद्योजक व्हा’ उद्योजक रामदास काकडे यांची फेसबुक मुलाखत…

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक रामदास काकडे यांची मुलाखत रविवारी (दि.24) मे रोजी सकाळी 11 वाजता फेसबुकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.ही मुलाखत नापासांची शाळा याचे अध्यक्ष नितीन फाकटकर घेणार आहेत.…

Talegaon Dabhade : स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘एक संदेश देश के नाम’ घोषवाक्य स्पर्धा

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब तळेगाव दाभाडे आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगवा दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक संदेश देश के नाम' घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तळेगाव स्टेशन चौक, नगरपरिषद आणि मारुती मंदिर…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे रोटरी क्लब तर्फे 23 वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे रोटरी क्लब तर्फे 23 वा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. 14) तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. या विवाहसोहळ्यात 20 जोडप्यांचा विवाह होऊन या जोडप्यांची वैवाहिक जीवनाला सुरुवात केली.या विवाहसोहळ्यासाठी…

Talegaon Dabhade : समाजकंटकांनी लावलेल्या आगीमध्ये ‘ऑक्सीजन पार्क’मधील झाडे भस्मसात

एमपीसी न्यूज- घोरावडेश्वर डोंगरावर काही समाजकंटकांनी लावलेल्या आगीमध्ये येथील हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना ताजी असतानाच तळेगाव येथील ऑक्सीजन पार्कमधील झाडे जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (दि. 20) रात्री हा प्रकार…

Talegaon Dabhade : महिला रोटरियन्सनी बांधल्या सीआरपीएफच्या 300 जवानांना राख्या

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे रोटरी सिटी व तळेगाव रोटरी एमआयडीसीतर्फे रक्षाबंधनाचे औचित्य साधून सीआरपीएफ कॅम्पमधील 300 जवानांना राखी बांधण्यात आली.या कार्यक्रमाला तळेगाव सीआरपीएफ कॅम्पचे डीआयजी बिरेंद्रकुमार टोपो व भोपाळ येथील डी आय जी…