Browsing Tag

Rotary club of Talegaon MIDC

Talegaon Dabhade : ॲड्. पु. वा.परांजपे विद्या मंदिरात शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या (Talegaon Dabhade ) शाळेत शिक्षक प्रशिक्षण शिबीर गुरुवारी (दि. 21) संपन्न झाले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिर (नूतन…

Talegaon Dabhade : अनाथ, मतिमंद मुलांसोबत रोटरीची दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे (Talegaon Dabhade) संस्थापक अध्यक्ष रो संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व कै.ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कलाश्रम…

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षपदी राहुल खळदे

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या (Talegaon Dabhade) अध्यक्ष पदाचा रो. राहुल खळदे यांनी पदभार स्वीकारला. क्लबचे ते 15 वे अध्यक्ष आहेत. सन 2023-24 या रोटरी वर्षात समाजहिताचे प्रकल्प राबविणार असल्याचा मनोदय खळदे यांनी व्यक्त…

Talegaon Dabhade : दहावी, बारावी नंतरच्या करिअरसाठी मार्गदर्शन संपन्न

एमपीसी न्यूज - इयत्ता दहावी, बारावी नंतर (Talegaon Dabhade) पुढे काय,या विषयावर प्रा. विजय नवले यांचे व्याख्यान संपन्न झाले. दहावी,बारावी नंतरच्या करिअरच्या दिशा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी,मावळ नागरी…

Talegaon Dabhade : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - दहावी, बारावी नंतर कोणकोणत्या शिक्षणाच्या (Talegaon Dabhade) संधी असतात, याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी 'चला करिअर घडवूया' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले हे विद्यार्थ्यांना…

Talegaon Dabhade : पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त तळेगाव शहर हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. 29 एप्रिल विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाचे औचित्य साधून…

Talegaon Dabhade : पर्यावरणपूरक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा पुढाकार

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीने पर्यावरणपूरक उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. रोटरी कडून प्रदुषणापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ‘कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. (Talegaon…

Talegaon News : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव

एमपीसी न्यूज -  युवकांनी मोबाईलचा जास्त वापर करू नये.(Talegaon News) त्याऐवजी हातात पुस्तके पकडावीत. कारण मोबाईल आत्महत्या करण्यास परावृत्त करतो, तर पुस्तके आयुष्याची घडी बसवतात, असे प्रतिपादन लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांनी केले.…

Talegaon Dabhade : विविध क्षेत्रातील महिलांचा शनिवारी होणार गौरव 

एमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे (Talegaon Dabhade) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. हा…

Talegaon Dabhade :  मावळात मंदिरांच्या संवर्धनासाठी कोणतीच व्यवस्था दिसत नाही – ओंकार वर्तले

एमपीसी न्यूज - मावळ भागाला मंदिरांचा खूप मोठा इतिहास आहे. मावळात प्राचीन काळातील सुंदर कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरे आहेत. विशेषतः मिश्र कालीन मंदिरे पाहायला मिळतात. यामध्ये शिव मंदिरांची संख्या मोठी आहे. (Talegaon…