Browsing Tag

RPI

Ramdas Athawale On Buddha Vihar:अयोध्या येथे भव्य बुद्ध विहारची निर्मिती व्हावी- रामदास आठवले

एमपीसी न्यूज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्यामध्ये राम मंदिराबरोबरच तिथे बुद्ध विहार निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंदिर स्थळी एक प्राचीन बौद्ध तीर्थस्थळ होते. त्यामुळे अयोध्या येथे एक भव्य बुद्ध…

Pune: सामान्यांना आरोग्यसुविधा कमी पडू देऊ नका- ‘रिपाइं’ची मागणी

एमपीसी न्यूज - मार्चपासून कोरोनाशी लढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 200 ते 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, कोरोना आटोक्यात आलेला नाही. शिवाय, कोरोनाबधितांना वेळेवर उपचार न मिळणे, बेड, व्हेंटिलेटर न मिळणे, उपचारांअभावी रुग्ण तडफडून मरणे…

Pune : दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन : गिरीश बापट

एमपीसी न्यूज - कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही रामबाण उपाय नाही. जेव्हा आवश्यक होतं तेव्हा आम्ही सहकार्य केले. लॉकडाऊन वाढला तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. सरकारने याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार गिरीश…

Mumbai: दोन ते तीन महिन्यांत ठाकरे सरकार कोसळणार- रामदास आठवले

एमपीसी न्यूज- राजस्थानमधील राजकीय नाट्य अद्याप संपुष्टात आलेले नाही. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या भविष्यवरुन एक दावा केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रातही राजकीय उलथा-पालथ होऊ…

Pune : लॉकडाऊनला आरपीआयचा विरोध 

एमपीसी न्यूज - सोमवारी मध्यरात्री (दि. 13 जुलै) पासून घोषित केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर चा विरोध असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे अंमलदार कोरोगाव पार्क पोलीस…

Pimpri : रिपब्लिकन पक्षाच्या ‘अक्षय भोजन’ योजनेतून दररोज 5300 गरजूंना मिळतोय मायेचा घास 

एमपीसी न्यूज - पुण्यातील झोपडपट्टी व चाळीत  राहणाऱ्या  भुकेलेल्या व गरजूंसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यानी मिळून  अक्षय भोजन योजना सुरू केली. या माध्यमातून दररोज जवळपास 5300 लोकांच्या…

Dehuroad : सोमवारपासून दररोज सहा तास भाजीपाला, किराणा विक्री सुरु राहणार : रामस्वरूप हरितवाल

एमपीसी न्यूज : भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी येत्या सोमवारपासून ( दि. ११) शहरातील भाजीपाला, किराणा चिकन-मटण व अन्य अत्यावश्यक सेवा सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड…

Pune: पथारी व्यावसायिकांच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचे महापालिका आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील परवानाधारक पथारी व्यावसायिकांवर महानगरपालिकेकडून सतत होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेण्यात आली.पुणे महानगरपालिका अधिकारी, आयुक्त व पुणे…

Lonavala : हैदराबाद येथील सामुहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा लोणावळ्यात निषेध

एमपीसी न्यूज - हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या युवतीवर झालेला सामुहिक अत्याचार आणि निर्घुन केलेल्या हत्या प्रकरणाचा लोणावळा शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (A) महिला आघाडी यांच्या वतीने निषेध व्यक्त करून याबाबत लोणावळा पोलीस स्टेशनला…

Pune : शहर स्वच्छ रोगराईमुक्त करण्यात सफाई कर्मचाऱ्यांचा वाटा महत्वाचा -सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य…