Browsing Tag

rss

भारताची भावात्मक एकता व विविधतेच्या सन्मानाच्या मुळात हिंदू संस्कृती :  डॉ.मोहन भागवत

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवाच्या (रविवार, दि.२५ ऑक्टोबर २०२०) मुहूर्तावर आपल्या उद्बोधनात आज म्हटले की, शासन-प्रशासन व समाजातील सर्वच घटकांनी मिळून कोरोनामुळे निर्माण झालेल्या…

MPC News Exclusive: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर ‘ते’ करायचे अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) - कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही धजावत नव्हते. घरच्यांना मृतदेह देता येत नाही. स्मशानभूमीत जाता येत नाही. मयताच्या सर्व नातेवाईकांना देखील अंत्यसंस्कार…

Chinchwad news: पंडीत दीनदयाळ जंयती सेवासप्ताहा निमित्त एलईडी बल्बचे वाटप

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक आणि संघटक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहात सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत प्रभाग 17 मध्ये…

Sudhakar Khardekar Passed Away: रा. स्व. संघ व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे श्रीगोंदा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर गणेश खर्डेकर (वय 78) यांचे नुकतेच तळेगाव दाभाडे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार…

Tribute To Sudhakar Khardekar: श्रीगोंद्याच्या कार्यकर्त्यांचा ‘जय श्रीराम’ हरपला…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे श्रीगोंदा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर गणेश खर्डेकर यांचे नुकतेच तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा आढावा घेणारा दत्ता जगताप यांचा हा लेख...…

Talegaon News : ​राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रकाशराव जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संस्कार भारतीचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रकाशराव​ प्रल्हाद जोशी (वय 75) यांचे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले. प्रकाशराव जोशी यांच्या मागे पत्नी,…

Chinchwad News: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते…

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाजवळ कुणालाही जाता येत नाही. तो मृतदेह नातेवाईकांच्या देखील ताब्यात दिला जात नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी…

Pimpri : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांच्या वतीने…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सोयी करिता तसेच महापालिकेला सहकार्य करण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच शहरातील…

Pune: प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने वारजे-माळवाडी येथे आनंदोत्सव

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक असा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.5) पार पडला. याचा आनंदोत्सव देशांतील कानाकोपऱ्यात साजरा करण्यात आला. वारजे - माळवाडी भागातसुद्धा भाजपच्या वतीने प्रभू…

Chikhali: आयटी कंपनीतील युवकाने सुरु केले कडधान्यांचे दुकान

एमपीसी न्यूज - सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामध्ये लॉकडाउन सुद्धा सुरु आहे आणि अशात लोकांच्या नोकरी, व्यावसाय संकटात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवा या केलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत पूर्णानगर मधील आयटी…