Browsing Tag

RTI activist Pradip Naik

Pimpri News : आयपीएस कृष्णप्रकाश यांची बदली रद्द करा; थेट राज्यपालांना साकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची तडकाफडकी मुंबईत बदली करण्यात आली आहे. कृष्णप्रकाश यांची बदली रद्द करावी अशी मागणी होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी देखील आयपीएस कृष्णप्रकाश यांची बदली रद्द…

Pimpri News : माहिती अधिकार महासंघाच्या पिंपरी-चिंचवड मुख्य संघटकपदी प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची माहिती अधिकार महासंघाच्या सदस्य पदी निवड झाली आहे तसेच त्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्राच्या मुख्य संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.…

Talegaon News : अवैध वृक्षतोड प्रकरणी कारवाई करण्याची माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे ऐतिहासिक तळ्याच्या परिसरात अवैधरीत्या वृक्षतोड झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वृक्षतोड करणा-यांवर कारवाई करण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून पोलिसांना लेखी सांगण्यात आले. मात्र…

Pimpri News: शिस्तीच्या नावाखाली ‘ग्रीन मार्शल’चा उच्छाद, पथक बंद करा; अन्यथा….

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने नियुक्त केलेल्या 'ग्रीन मार्शल' पथकाने शिस्तीच्या नावाखाली उच्छाद मांडला आहे. या पथकातील लोक लष्करी गणवेश घालून रायफल हातात घेऊन खुलेआम दहशत माजवत फिरतात. चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या…

Talegaon Dabhade News : प्रा. बाळसराफ यांच्या विरोधात आदर्श विद्या मंदिरसमोर निदर्शने

एमपीसी न्यूज - मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित आदर्श विद्या मंदिर या संस्थेच्या संचालक मंडळावरून माजी प्रचार्य दत्तात्रय बाळसराफ यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) आदर्श विद्या मंदिर संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने…

Talegaon News : गंगा पेपर्स कंपनीत मृत्यू झालेल्या ‘त्या’ कामगाराच्या कुटुंबीयांची…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथील गंगा पेपर्स मिल या कंपनीत 1 सप्टेंबर 2020 रोजी एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. हा प्रकार घातपाताचा असून कंपनी संचालक आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, याबाबत…