Browsing Tag

RTO

RTO : जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी 39 लाख रुपये महसूल जमा

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे मोटार वाहन कर (RTO)न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या 11 वाहनांचा 6 मार्च रोजी ई-लिलाव करण्यात आला. त्यामध्ये 38 लाख 90 हजार…

Pune : पुण्यात 18 टॅक्सी एग्रीगेटर कंपन्या बेकायदेशीर; आरटीओकडून संबंधित कंपन्यांना वेबसाईट आणि…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात (Pune) सुमारे 18 टॅक्सी एग्रीगेटर कंपन्यांनी आरटीओची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आरटीओ कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या 18 टॅक्सी एग्रीगेटर कंपन्या पुणे शहरात बेकायदेशीरपणे सेवा देत आहेत. तसेच संबंधित…

Pune : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा परवाना होणार रद्द, 3 ते 6 महिन्यांपर्यंत होणार रद्द

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) बेशिस्त वाहनचालकांवर वाहतुक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनचालकांना वाहतूक नियमांचे गांभीर्य राहावे यासाठी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या वर्षी एक…

Pune : पुण्यात वाहनसंख्येत दरवर्षी तीन लाखांची भर

एमपीसी न्यूज - पुण्यात वाहनसंख्येत दरवर्षी 3 लाखांची भर पडत असल्याचे (Pune) प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सांगण्यात आले. पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतीच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन उड्डाणपूल आणि रस्त्यांची उभारणी होत आहे.…

RTO : 7 दिवसांत 5313 वाहनांची आरटीओकडे नोंदणी, 30 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त शहरवासियांनी (RTO) जोरदार वाहन खरेदी केली असून 7 दिवसांत तब्बल 5 हजार 313 वाहनांची आरटीओकडे नोंदणी झाली आहे. यामधून पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला 29 कोटी 86 लाख 87 हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे.…

RTO : दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका होणार सुरु; दुचाकीचाच नंबर चारचाकीसाठी हवा असेल तर अर्ज करा

एमपीसी न्यूज - पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत…

Pune : खबरदार! प्रवाशांची लूट कराल तर; आरटीओची खासगी बस चालकांना तंबी

एमपीसी न्यूज – मराठा आंदोलनामुळे एसटी महामंडळाची ( Pune)  बससेवा विस्कळीत झाली होती. तर दुसऱ्या बाजुला दिवाळी सुट्टीसाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची एकच घाई सुरु आहे. याचाच फायदा घेत खासगी…

RTO : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकचे भाडे आकारणी करणाऱ्या खासगी वाहतुकदारांविरुद्ध तक्रार करा

एमपीसी न्यूज - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर (RTO) खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या [email protected] या ईमेल…

Pimpri Chinchwad : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका ,चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवता येणार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच (Pimpri Chinchwad)दुचाकी वाहनांसाठी ‘एलडी ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी…

RTO : टॅक्सी चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी आरटीओ समोर निदर्शने

एमपीसी न्यूज - ओला उबेर या कंपनीमध्ये चालणाऱ्या(RTO) टॅक्सी चालक-मालकांच्या अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांसाठी त्यांनी आज पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गाड्या बंद करून आरटीओ समोर आंदोलन करण्यात आले.ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर…