Browsing Tag

Rubel Agarwal

Pune News : पालिकेची वाहने वापरून देखील वाहन भत्ता लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

एमपीसी न्यूज - वर्षानुवर्षे महापालिकेचेच वाहन वापरत असताना वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणार्‍या 'अधिकार्‍यांवर' गडांतर आले आहे. प्रशासनाने महापालिकेचे वाहन वापरत असताना वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणार्‍या अधिकार्‍यांना दोन्ही पैकी एकच…

Pimpri News: उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई घुले यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई उर्फ नानी घुले यांची आज (मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतल्याने घुले यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, महापौर महिला आणि आता उपमहापौरपदही…

Pune News : खासगी रुग्णालयांच्या बिलांची काटेकोर तपासणी ; दोषींवर कारवाई करणार- रूबल अग्रवाल

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीच्या काळात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना वाढीव बिले देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व संशयास्पद बिलांची काटेकोर तपासणी करून शासन निर्णयानुसार दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल,…

Pune News : जम्बो कोविड रुग्णालयात माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज ; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या…

एमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करण्यात आली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते याचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले.यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार,…

Pune News: मिळकतकर धारकांच्या विमा कवचास अडचण नाही- रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा नियमित आणि वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकरधारकांना लागू केलेल्या विमा कवचास कुठलीही अडचण नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.मागील वर्षी विम्याचे काम ज्या कंपनीला दिले आहे, ती सरकारी…

Pune : महापालिका नवनियुक्त आयुक्तांसामोर कोरोना संकटाचे आव्हान

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोरोना संकट कमी करणे हे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांच्या समोर मोठे आव्हान आहे. त्यांनी रविवारी मावळते आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल व अन्य…

Pune : ‘कोरोना’ची लक्षणे असल्यास खासगी वाहनांऐवजी रुग्णवाहिकेचा वापर करा -रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज - विदेशातून आल्यावर प्रवाशांना 'कोरोना'ची लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी खासगी वाहनांचा वापर न करता रुग्णवाहिकेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये…