Browsing Tag

ruling party leader Namdev Dhake

Pimpri News: संभाव्य तिसरी लाट! YCMH मध्ये बालरोग वॉर्ड तयार

एमपीसी न्यूज - संभाव्य तिसऱ्या  लाटेत लहान मुलांना अधिक असल्याचे सांगितले जात असल्याने लहान मुलामुलींना झालेल्या आजाराबाबत त्यांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी अतिशय कल्पकतेने वायसीएमएचमध्ये नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्याचा…

Pimpri News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस व निगडी येथील पुर्णाकृती पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी…