Browsing Tag

Rupeenagar

Chikhali News: रुपीनगर येथील कंपनीत पावणेदोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - रुपीनगर येथील डॉयस सी टूल्स अँड कंपोनंटस या कंपनीचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 8 जानेवारी रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.स्टीफसन्स आमोस डॅनियल (वय 60 रा. शाहूनगर,…

Chikhali crime News : तरुणाला मारहाण करून ‘घोडा’ फरार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला दगडाने बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजता रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. पोलिसांनी…

Chikhali : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - विनाकारण शिवीगाळ करत असलेल्या महिलेला शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्यावरून महिलेला फरशीच्या तुकड्याने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री नऊ वाजता रुपीनगर तळवडे येथे घडली.नताबाई सुखदेव व्हनमाने (वय 40, रा.…

Pimpri: शहरातील 54 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह; भोसरी, वडमुखवाडीतील काही परिसर सील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 54 कोरोना संशयितांचे रिपोर्ट आज (मंगळवारी) सायंकाळी निगेटीव्ह आले आहेत. तर, सकाळी शहरातील आणि शहराबाहेरील अशा 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. आज दिवसभरात शहरातील दोघांचा कोरोनामुळे…

Dehuroad : दुरुस्तीसाठी गॅरेजसमोर पार्क केलेली रुग्णवाहिका चोरीला

एमपीसी न्यूज - दुरुस्तीसाठी रुग्णवाहिका गॅरेजसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी क्रेनच्या सहाय्याने टोइंग करून  ती चोरून नेल्याची घटना 1 मे रोजी रुपीनगर येथे घडली. याबाबत 18 दिवसानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संजय रंजीत सहा (वय 26.…

Pimpri: चिंचवड स्टेशन, रुपीनगरचे टेन्शन संपेना !, सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसरातील  चिंचवड स्टेशन आणि निगडी-रुपीनगरचे टेन्शन कायम आहे. आज (शनिवारी) सायंकाळी या परिसरातील तीन पुरुष आणि चार महिला अशा सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.  तर, पुण्यातील रहिवासी पण वायसीएमएचमध्ये…

Nigdi: गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, ओटास्कीममध्ये तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - रूपीनगर परिसरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने प्रभाग क्रमांक 13 मधील  निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, ओटास्कीममध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 1 ते रविवार दि. 3 मे दरम्यान येथे कडकडीत लॉकडाऊन…

Pimpri: रुपीनगर ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’; आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, मोशीतही एक…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-रुपीनगर परिसर कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरू लागला आहे. आज (सोमवारी) दोन पुरुष आणि एका महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुपीनगर परिसरात…

Nigdi: रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुयांची मदत केली आहे. संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 या खात्यावर डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा केल्याची माहिती…

Nigdi: मराठवाडा युवा मंचातर्फे शनिवारपासून भव्य अखंड हरिनाम सप्ताह

एमपीसी न्यूज - रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंचाच्या  वतीने श्री संत नगदनारायण  महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार (दि.14) ते शुक्रवार  (दि.20) दरम्यान भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोनिगरा मैदान रुपीनगर येथे आयोजित करण्यात आला…