Browsing Tag

Rupinagar

Talwade: बँक खाते फ्रीज झाल्याचा बहाणा करत व्यावसायीकाची  चार लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज -  बँक खाते फ्रीज झाले आहे सांगत एका कापड (Talwade)व्यावसायीकाची 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 2 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे घडली आहे.याप्रकरणी सागर वसंत म्हस्के (वय 26 रा. रुपीनगर,…

Talewade : रेडझोन हद्दीतील एमआयडीसीच्या इमारतीत होणार हॉस्पिटल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - तळवडे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास (Talewade)महामंडळाची जागा उपलब्ध आहे. एमआयडीसीच्या A-34 या 17940 चौरस मीटर या भूखंडावर बांधलेली 10510 चौ.मी चटई क्षेत्राची इमारत विनावापर शिल्लक आहे. ती इमारत सुस्थितित असुन त्यामध्ये…

Nigdi : रुपीनगर, तळवडेतील वीज समस्या सुटणार; नवीन डीपी, ट्रान्सफार्मरसह प्रकल्पांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये वीज समस्या ( Nigdi ) सोडवण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुशंगाने रुपीनगर, तळवडे भागातील डीपी, ट्रानफॉर्मरसह अन्य प्रकल्पांचे महावितरणच्या…

Bhosari : महावितरणच्या धोकादायक वीज वाहिन्या होणार भूमिगत

एमपीसी न्यूज - उघड्यावरील उच्चदाब (Bhosari) आणि लघुदाब वीजवाहिन्यांमुळे रुपीनगर, तळवडे भागात शॉर्ट सर्किट अथवा नागरिकांचा स्पर्श झाल्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर या परिसरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी भाजपा…

Chikhali : अपमानाचा बदला घेण्यासाठी झाला ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून

एमपीसी न्यूज - मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना 6 जुलै रोजी सकाळी राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने एका…

Nigdi : चप्पल बाहेर काढण्यास सांगितल्याने तोडफोड करणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज - चिखलाने भरलेली चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्‍याने दुकानातील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. दुकान तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री साडेनऊ…

Chikhali : मुलाचे नवीन घर पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा खून

एमपीसी न्यूज - शहरात काम करून मुलाने (Chikhali) नवीन घर घेतले. त्याचे कौतुक करत मुलाचे नवीन घर पाहण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला. वृद्ध महिला घरी एकटी असताना तिच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घालून तसेच चाकूने वार करत…

Chikhali : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणातून चार (Chikhali) जणांनी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.14) रुपीनगर येथे घडली आहे.याप्रकऱणी ओकांर थोपटे (वय 17 रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून साई शिंदे,…

Dehuroad News: देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कचऱ्याला आग; उग्र वासाच्या धुरामुळे रूपीनगर,…

एमपीसी न्यूज - देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून जवळ असलेल्या लष्कराच्या माळरानावर टाकला जात असून या कचऱ्याला शनिवारी (दि.6) रात्री आग लागली होती. धुराचे लोट येत असून त्याचा उग्र वास येत…