BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Sachin Chikhle

Pimpri : शहरातील पाणी कपात मागे घ्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात होणारी पाणी कपात मागे घेण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर व…

Pimpri : मॉल, मल्टिप्लेक्समधील पार्किंग निःशुल्क करा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहरातील मॉल, मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग निःशुल्क करावे, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे.याबाबतच्या मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन…

Nigdi : ”रमजान ईद” दिवशी शहरात पूर्णवेळ पाणीपुरवठा करावा- सचिन चिखले

एमपीसी न्यूज - यंदा पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पाणीकपात केली आहे. त्यामुळे रमजान ईद साजरा करण्याच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पाणीकपातीचा नियम या सणासाठी शिथिल करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी आयुक्त…

Nigdi: भक्ती-शक्ती चौकातील धोकादायक टॉवर हटविण्याची मागणी

एमपीसी न्यूज - निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये बरोबर मधोमध उच्चदाब विद्युतवाहिनाचा मोठा हायटेन्शन टॉवर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाईचे काम पूर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालू आहे. हा टॉवर धोकादायक स्थितीत उभा आहे.…

Maval : लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची सभा ?

एमपीसी न्यूज - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या विरोधात राज्यात 8 ते 9 प्रचारसभा घेणार आहेत. त्यामध्ये शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणूक लढवित असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांची सभा…

Pimpri: ‘मनसे’चे इंजिन धावेना अन्‌ ‘आरपीआय’चा झेंडा फडकेना

(गणेश यादव)सन 2018 संपून आता लवकरच 2019 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता उलथवून भाजपने मुसंडी घेत पिंपरी- चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. मात्र मागील वर्षभराच्या काळात आपल्या कामामुळे भाजपचा शहरातील…

Pimpri : भारत बंद आंदोलनात 13 मनसे सैनिकांची अटक आणि सुटका

एमपीसी न्यूज - काँग्रेस आणि सर्व समविचारी पक्षांच्या वतीने वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीविरोधात सोमवारी (दि. 10) देशभर भारत बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पिंपरी मध्ये मनसेच्या 13 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.…