Browsing Tag

Sachin pawar

Maval News: शेतक-यांनी शेती बरोबरच शेतीपुरक व्यवसाय करून प्रगतशील व्हावे – बाबुराव वायकर

​एमपीसी​ न्यूज ​- शेतकऱ्यांनी शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय करून आपली प्रगती करावी. असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी केले. मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी वायकर…

Maval News: मावळात उद्या पोल्ट्री संघटनेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पोल्टी व्यावसायिक संघटनेचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शुक्रवार  (दि 2) ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात येत असून यावेळी मावळ तालुक्यातील विशेष…

Lonavala : शहरात लाॅकडाऊन संपेपर्यत केवळ चार तासच दुकाने खुली राहणार : नगरपरिषदेचा निर्णय

एमपीसी न्यूज : बाजारपेठेतील गर्दी टाळण्याकरता लोणावळा नगरपरिषदेने भाजीपाला, फळे, किराणा व मटण चिकनची दुकाने १ मे पासून लाॅकडाऊन संपेपर्यत आठवड्यातील ठरावीक दिवशी केवळ चार तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेचे…

Lonavala: 11 हजार 544 घरांना भेटी; 50 हायरिस्क रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेने कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात त्रिस्तरीय पध्दतीने नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. 17 आशा वर्कर व पाच एनएम कर्मचारी यांच्या माध्यमातून 11 हजार 544 घरांना भेटी देत नगरपरिषदने नागरिकांच्या…

Lonavala : बाजारपेठत उभारला निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष; मुख्याधिकारी सचिन पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने बाजारपेठत निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातून जाणारी प्रत्येक व्यक्ती आणि वाहनांवर सोडियम हायपोक्लोराईंडची फवारणी स्वंयचलित…

Lonavala : स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत गुणवंत कामगार व घंटागाडी चालकांचा सत्कार

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेने स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत गुणवंत कामगार (Best performing worker) वाहनचालक स्‍पर्धा आयोजित केली. यामध्‍ये घरोघरी कचरा गोळा करणारे कर्मचारी, सार्वजनिक शौचालय, सफाई कर्मचारी, रस्‍ते सफाई कर्मचा-यांचा…