Browsing Tag

Sad Demise of Uttam Dabhade

Talegaon Dabhade: उत्तम दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील प्रगतशील शेतकरी उत्तम बाबूराव दाभाडे (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 3 मुलगे, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.तळेगाव शहर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष साहेबराव…