Browsing Tag

Sad Demise of Vasant Wani

Pimpri News: भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी यांचे निधन

एमपीसी न्यूज - भाजपचे ज्येष्ठ नेते व पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे काल (मंगळवारी) रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.त्यांच्या मागे पत्नी,…