Browsing Tag

Sad Demise Suresh Angadi

Delhi News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (वय 65) यांचे आज (बुधवारी) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.बेळगाव लोकसभा मतदार संघातून ते सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.…