Browsing Tag

sad demise

Bhosari: माजी नगरसेवक हभप विठोबा लांडे यांचं निधन

एमपीसी न्यूज- वारकरी संप्रदायातील आणि माजी नगरसेवक हभप विठोबा सोनबा लांडे यांचे वृद्धापकाळाने आज (दि. ३०) निधन झाले. त्यांचे वय 102 होते. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांचे ते  वडील होत.विठोबा लांडे वारकरी…

Thane: ज्येष्ठ सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे शनिवारी ठाण्यात कर्करोगाने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती विधिज्ञ विनीत रणदिवे, मुलगी सोनल आणि तीन बहिणी असा परिवार आहे.काही वर्षांपूर्वी ललिता…

Pimpri : ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या सुलोचना वाणी यांचे निधन 

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या सुलोचना मधुकर वाणी (वय 83) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने त्यांच्या पिंपरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती मधुकर वाणी, कन्या प्रा. आरती वाणी, मुलगा मिलिंद वाणी व नात इशा असा…

Pimpri: शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांचे आज (गुरुवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 होते. शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे ते सख्खे मेहुणे होत.भाईजान काझी पिंपरी-चिंचवड…

Pimpri: सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी जयराम शिंदे ( 71) यांचे रविवारी (दि. 8 ) निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सूना, नातू असा परिवार आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयराम…

Talegaon Dabhade: नामवंत बांधकाम व्यावसायिक अजित भालेराव यांचे निधन

एमपीसी न्यूज - नामवंत बांधकाम व्यावसायिक अजित वामनराव भालेराव (वय 70) यांचे आज (बुधवारी) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान निधन झाले.अजित भालेराव यांनी तळेगाव दाभाडे व परिसरात विविध…

Pune : पुणे धर्मप्रांताचे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांचे निधन

एमपीसी न्यूज- पुणे धर्मप्रांताच्या इतिहासात तब्बल 31 वर्षे बिशपपद भूषविणारे निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा (वय 88) यांचे मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. बिशप डिसोझा यांनी शेकडो मोठी प्रवचने देऊन भक्तांना प्रभू…

Talegaon Dabhade: निवृत्त लष्करी जवान संभाजी कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज - निवृत्त लष्करी जवान संभाजी प्रल्हाद कदम (वय 76) यांचे आज (बुधवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. मुरलीधर मंडळाचे माजी अध्यक्ष व तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य महेश तथा बापू कदम यांचे ते वडील होत.संभाजी कदम…