Browsing Tag

Sadanand Shetty

Pune News : आता लॉकडाउन नको, कडक नियमच हवे : सदानंद शेट्टी  

एमपीसी न्यूज - पुण्यात मागील वर्षी म्हणजेच 9 मार्च 2020 कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली. विदेशातून आल्यावरच हा रोग होत असल्याचा भ्रम पसरविण्यात आला.प्रत्यक्षात झोपडपट्टीत हा रोग वाऱ्यासारखा पसरला. कॉमन टॉयलेट…

Pune News: जुना बाजार सुरू करा- सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज - जुना बाजार सुरू करून तिथे व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी गुरुवारी केली आहे.अतिक्रमण खात्याचे प्रमुख माधव जगताप यांची भेट घेऊन यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी…

Pune News: मुंबई SRA च्या धर्तीवर थकित भाडे बिलावर फक्त 8% व्याजदर आकारावा – सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज - थकित संक्रमण शिबिर सदनिका भाडे बिलावर 18% आणि 8% व्याज न आकारता मुंबई SRA च्या धर्तीवर थकित भाडे बिलावर फक्त 8% व्याजदर आकारावा, अशी मागणी पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केली आहे.…

Pune : विधान परिषदेसाठी पुण्यातून अनेकजण इच्छुक

दीपक मानकर, सुभाष जगताप, रमेश बागवे, सदानंद शेट्टी यांची नावे चर्चेत एमपीसी न्यूज - राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्यासाठी पुणे शहरातून अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर, स्वीकृत नगरसेवक सुभाष…

Pune : कसबा आणि सोमवार पेठ भागात अन्नधान्य किट वाटप करा : सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या कसबा - सोमवार पेठ या कोरोना संक्रमण प्रभाग 16 मध्ये अन्नधान्य किट वाटप करण्यात आले नाही. ते लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केली आहे.या संदर्भात शेट्टी यांनी…

Pune  : कोरोनामुळे झोपडपट्टयांचा प्रश्न ऐरणीवर : सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे झोपडपट्टयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अतिशय दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्या अथवा साधी घर, अरूंद बोळ, सार्वजनिक नळ कोंडाळी व सार्वजनिक शौचालये असल्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारे सहा…

Pune : बिलावरून वसंत बारमध्ये बाउंसरकडून हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज- मद्यपान व जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांत वाद झाला. ग्राहक बिल देत नसल्याचे पाहून बाउन्सरने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वसंत बारमध्ये सोमवारी (दि. 23)…

Pune : पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज- पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार…

Pune : कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांची बंडखोरी

एमपीसी न्यूज - पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. आज वाजतगाजत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी सदानंद…