Browsing Tag

sadhu Wasvani mission

Pimple Gurav : जयपूर फूटमुळे दिव्यांगांना जगण्याची नवी उमेद व आत्मसन्मान – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज– चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरवमध्ये रविवारी (दि.१) दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या दिव्यांगांनी या शिबीराचा…