Browsing Tag

safe distance observance

Pimpri News: पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद, केवळ 21 टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

महापालिकेच्या 120 शाळांमध्ये 19 हजार 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 5 हजार 343 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 1 हजार शिक्षक उपस्थित होते. शहरामध्ये 5 वी ते 8 वीच्या 314 खासगी शाळा आहेत.…