Browsing Tag

safety precautions

PMC Schools reopens : पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरु !

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील परवानगी देण्यात आली आहे. परंतु व्हॅन मध्ये कार प्रमाणेच 4 विद्यार्थ्यांनाच परवानगी राहील. तसेच बसमध्ये ही विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखावे लागणार आहे.