Browsing Tag

Sagar Bhosale

Chakan: ‘एमव्हीएमएल’ युनियनच्या अध्यक्षपदी सागर भोसले तर, सचिवपदी सुशांत मोहिते

एमपीसी न्यूज - चाकण एमआयडीसीतील एमव्हीएमएल कामगार असोशिएट्स युनियन पदाधिका-यांची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यक्षपदी सागर मारूती भोसले, तर सचिवपदी सुशांत मोरेश्वर माहीते यांची निवड करण्यात आली आहे.चाकण एमआयडीसीत महिंद्रा व्हेईकल…