Pune : पुण्यात ‘भिलवाडा पॅटर्न’ तातडीने राबवा -सागर जाधव
एमपीसी न्यूज - शहरातील कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक रुग्ण असलेल्या भागात तातडीने 'भिलवाडा पॅटर्न' लागू करावा, तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातील नागरिकांच्या तीनवेळा तपासण्या कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…