Browsing Tag

sahakarnagar police

Pune : तळजाई टेकडीवरील खुनाचे गूढ उलगडले ; शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगारांकडून वेटरचा खून

एमपीसी न्यूज- तळजाई टेकडीवर 30 नोव्हेंबर रोजी आढळून आलेल्या एका वेटरच्या खुनाचे गूढ उलगडले असून या खून प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शिवीगाळ केली म्हणून सराईत गुन्हेगाराने त्याच्या चेहऱ्यावर वार करून त्याचा…

Pune  : फुटपाथला धडकून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - फुटपाथला धडकून दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.1) रात्री दीडच्या सुमारास पद्मावती येथील काहे चौक येथे घडली आहे.भागवत रामदास डोंबे ( वय 25, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) असे अपघातात मृत्यू…

Pune: रस्त्यात थांबलेल्या तरुणाची कार तिघांनी जबरदस्तीने नेली चोरून

एमपीसी न्यूज- भाडे घेण्यासाठी रस्त्यात कार घेऊन थांबलेल्या तरुणाची स्वीफ्ट डिझायर कार तिघांनी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना काल रविवारी (दि.30) पहाटे अडीचच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील रांका ज्वेलर्स समोर घडली.याप्रकरणी श्रीराम…

Pune – नोकरीचे आमिष दाखवून महिलेची साडेतीन लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज - नोकरीचे आमिष दाखवून आणि महिलेचा विश्वास संपादन करून साडेतीन लाखांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणुक जुलै 2017 ते डिसेंबर 2017 या दरम्यान धनकवडी येथील के.के.मार्केट मध्ये करण्यात आली.याप्रकरणी पद्मावती येथे…