Browsing Tag

Sahakarnagar

Dhankawadi : पैशासाठी तगादा लावला म्हणून धनकवडीत एकाची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज - उसने घेतलेले पैसे (Dhankawadi) परत देण्यासाठी तगादा लावला म्हणून 42 वर्षीय नागरिकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना धनकवडी येथे घडली आहे. यावरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आजिनाथ सर्जेराव…

Pune : सहकारनगर, गुलटेकडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पर्वती जलकुंभ येथे ( Pune) विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरूवारी (8 फेब्रुवारी) पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा…

Sahakarnagar : धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवले

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकार नगर (Sahakarnagar) येथे सातारा रोडवर अल्पवयीन मुलांनी भरधाव वेगात गाडी चालवत अनेक वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी अल्पवयीन मुलांना चोप दिला आहे. Pune : सावित्रीबाई फुले…

Pune : नृत्यातून दिव्यांग मुलांची मनमोहक अदाकारी

एमपीसी न्यूज - भक्तीगीते, भावगीते, चित्रपटगीते यातून पर्यावरण संदेश (Pune) देणारे नृत्य, देशभक्तीपर नृत्य अशा बहारदार व मनमोहक नृत्याच्या अदाकारीने दिव्यांग मुलांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते, लायन्स क्लब इंटरनॅशनल 3432 डी-2 मधील…

Pune : पार्किंगसाठी खोदलेल्या खड्डयात पडला सफाई कर्मचारी, अग्निशमन दलाकडून जीवदान

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकारनगर परिसरात (Pune) आज (शुक्रवारी) सकाळी साडे नऊ वाजता इमारतीच्या तळमजल्यावरील खड्ड्यात सफाई कामगार पडला. त्याला अग्निशमन दलाने जीवनदान दिले आहे.घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले की, ज्ञानदिप सोसायटी या…

Pune : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे बेतले जिवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे तरुणाच्या जिवावर (Pune) बेतले आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. युवराज अशोक कोंढरे असे मृताचे नाव आहे.सहकारनगर येथे शुक्रवारी 16 जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास युवराज भरधाव वेगात दुचाकी…

Diwali Sandhya : अबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद

एमपीसी न्यूज - सुर तेच छेडीता...आम्ही ठाकर...ठाकर, अश्विनी ये ना...वल्हव रे नाखवा हो, सैराट झालं जी, जांभूळ पिकल्या झाडाखाली, मनाच्या धुंदीत उधळीत ये ना, शारद सुंदर चंदेरी राती, या जुन्या आणि नव्या मराठी गीतांचा मनमुराद आनंद लुटताना…

Pune News : कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या एक हजार माता भगिनींना छोटीशी भेट – हेमंत आबा…

एमपीसी न्यूज - नागपंचमी सणाच्या निमित्ताने सहकारनगर भागातील शाहू वसाहत, अण्णा भाऊ साठे वसाहत आणि डॉ. आंबेडकर वसाहत येथे एक हजारांहून अधिक माता-भगिनींना घरोघरी जाऊन साडी, बांगड्यांचा सेट, हळदकुंकू, टिकली व मेंदीचा कोन देण्याचा भावस्पर्शी…

Pune Crime News : अट्टल घरफोड्या दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात, साडेनऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - दत्तवाडी पोलिसांनी एका अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून त्याने चोरलेले तब्बल साडेनऊ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना (वय 24) असे अटक…

Pune News : रक्ताचा तुडवडा कमी करण्यासाठी रक्तदान करत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन !

एमपीसी न्यूज : राज्यात रक्ताचा तुडवडा पडला असून जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार आधार सेवा केंद्र व पुणे ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने…