Browsing Tag

Sai Shri Hospital

Pune: नागरिकांनो घरपोच औषधे हवीत, ‘या’ नंबरवर संपर्क साधा

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. नागरिकांची हीच अडचण समजून घेत औंध येथील साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी यांनी घरपोच औषधे देण्याचा निर्णय घेतला आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळेगुरव, सौदागर, पिंपळे निलख या…