Browsing Tag

said Sub-Inspector of Police Saurabh Mane

Pune Crime News : पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, हडपसरमधील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज - मोटार पार्किंगच्या वादातून 20 जणांच्या टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने वार केला आहे. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय परिसरात दहशत माजवित तरुणाच्या…