Browsing Tag

samaj

Pune : माझं चारित्र्यहनन करण्यात ‘मराठा समाज’ आघाडीवर -तृप्ती देसाई

एमपीसी न्यूज - मला ट्रोल करणारे आणि अश्लील शिव्या देणारे, आईवरून शिव्या देणारे, माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण आहेत. मी पण मराठ्यांचीच लेक आणि सून आहे. छत्रपतींची शिकवण मराठे विसरायला लागलेत हे यावरूनच लक्षात आले. त्यामुळे माझं…