Browsing Tag

Samarth Hospital

Dehuroad Crime : दुचाकीवरून पडलेली लॅपटॉप बॅग क्षणार्धात पळवली

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असताना खड्ड्यातून दुचाकी गेल्याने दुचाकीवरून लॅपटॉप बॅग रस्त्यावर पडली. दुचाकी थांबवून मागे येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 31) सकाळी आठ वाजता तळवडे चौक, समर्थ हॉस्पिटल…