Browsing Tag

samarth police station

Pune : पोलिसांचा ड्रग्स तस्कराच्या घरी छापा अन धडकीने आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी (Pune) एका सराईत ड्रग्स तस्कराच्या घरी छापा टाकला असता केवळ पोलिसांना बघूनच त्याला हृदयविकाराचा झटका आला अन दवाखान्यात दाखल करताच त्याचा मृत्यू झाला. हा सरा प्रकार पुणे येथील नाना पेठ परिसरात घडला आहे. याबाबत…

Pune : भाजप नेते गणेश बिडकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर (Pune) यांच्यासह चार जणांवर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश बिडकर आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत असल्याच्या…

Pune : सोसायटी सदस्यांच्या संमतीशिवाय मजल्याचे बांधकाम सुरू केल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा…

एमपीसी न्यूज : नाना पेठेतील (Pune) सिटी सर्व्हे क्रमांक 563 सी आणि 563 डी येथे चौथ्या मजल्याचे बांधकाम सुरू केल्यानंतर सोसायटी ताब्यात न दिल्याबद्दल शहा संघवी असोसिएट्स आणि फर्मच्या भागीदारांविरुद्ध पुणे शहर पोलिसांतर्गत समर्थ पोलिस ठाण्यात…

PI Transfer : अवैध धंदे सुरू असल्याने समर्थ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

Pune Police : अवैध धंदे सुरू असल्याने समर्थ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली;Senior Police Inspector of Samarth Police Station transferred due to illegal activities

Pune Crime News : भवानी पेठेत सापडलेल्या ‘त्या’ खुनाचे गूढ उकलले

एमपीसी न्यूज - काही दिवसांपूर्वी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी पेठेतील एका घरात सडलेल्या अवस्थेत सुमैया सलीम शेख (वय 35) या महिलेचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या महिलेच्या पतीला…

Pune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज - लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मृतदेह सापडला.मूळची पश्चिम बंगालची असलेली ही महिला पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या…

Pune Crime News : मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न करणारा चोरटा अखेर अटकेत

एमपीसी न्यूज - पुण्यातील मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर खडक पोलिसांनी अटक केली. चार जानेवारीला त्याने भूमापन कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल…