Browsing Tag

Samartha ramdas swami

Talegaon Dabhade : दास नवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज - श्री दास नवमी निमीत्त तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade) येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.पहाटे पूजा,काकड आरती भजन, महाआरती करण्यात आली. माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शामराव देसाई यांच्या…

Manobodh by Priya Shende Part 97 : मनोबोध भाग 97 – मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 97 -(Manobodh by Priya Shende Part 97)मुखी नाम नाही तया मुक्ती कैंचीअहंतागुणे यातना ते फुकाचीपुढे अंत येईल तो दैन्यवाणाम्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा…

Manobodh by Priya Shende Part 93 – मनोबोध भाग 93 – जगी पाहता देव हा अन्नदाता 

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 93 -(Manobodh by Priya Shende Part 93)जगी पाहता देव हा अन्नदातातया लागली तत्वता सारं चिंतातयाचे मुखी नाम घेता फुकाचेमला सांग पां रे तुझे काय वेचे…

Manobodh by Priya Shende Part 92-मनोबोध भाग 92 –  अती आदरे सर्व ही नामघोषे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 92-Manobodh by Priya Shende Part 92अती आदरे सर्व ही नाम घोषेगिरीकंदरे जाईजे दूरी दोषेहरी तिष्ठतू तोषला नामघोषेविशेषे हरा मानसी रामपीसेhttps://youtu.be/z76jlFEd8Nk…

Manobodh by Priya Shende Part 91 : मनोबोध भाग 91 – नको वीट मानू रघूनायेकाचा

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 91 - Manobodh by Priya Shende Part 91नको वीट मानू रघूनायेकाचाअति आदरे बोलिजे राम वाचान वेचे मुखी सापडे रे फुकाचाकरी घोष त्या जानकी वल्लभाचाhttps://youtu.be/MWWNR6i-Ey4माणसाला…

Manobodh by Priya Shende Part 90 : मनोबोध भाग 90-न ये राम वाणी तया थोर हाणी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 90 (Manobodh by Priya Shende Part 90 )न ये राम वाणी तया थोर हाणीजनी व्यर्थ प्राणी तया नाम काणीहरी नाम हे वेद शास्त्री पुराणीबहु आगळे बोलिली व्यासवाणी…

Manobodh by Priya Shende Part 89 : मनोबोध भाग 89

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 89 (Manobodh by Priya Shende Part 89)जनी भोजनी नाम वाचे वदावेअती आदरे गद्यघोषे म्हणावेहरी चिंतने अन्न सेवीत जावेतरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे…

मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 88-बहु चांगले नाम या राघवाचे

एमपीसी न्यूज - मनोबोध भाग 88 - बहु चांगले नाम या राघवाचे (Manobodh by Priya Shende Part 88)बहु चांगले नाम या राघवाचेअती साजिरे स्वल्प सोपे फुकाचेकरी मूळ निर्मूळ घेता भवाचेजीवा मानवा हेचि कैवल्य साचे…

Manobodh by Priya Shende Part 87 : मनोबोध भाग 87– मुखी राम त्या काम बाधू शकेना

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 87-Manobodh by Priya Shende Part 87मुखी राम त्या काम बाधू शकेनागुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेनाहरिभक्त तो शक्त कामास मारीजगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी…

Manobodh by Priya Shende Part 86 : मनोबोध भाग 86 – भजा राम विश्राम योगेश्वराचा

एमपीसी न्यूज -  मनोबोध भाग 86 - मुखी राम विश्राम तेथेचि आहे - Manobodh by Priya Shende Part 86मुखी राम विश्राम तेथेचि आहेसदानंद आनंद सेऊनि राहेतया वीण तो सीण संदेहकारीनिजधाम हे नाम शोकापहारीमागच्या श्लोकातला 'विश्राम' हा…