Browsing Tag

Sambhaji Bhimaji Nakhate

Talegaon News : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संभाजी भिमाजी नखाते यांचे निधन

एमपीसी न्यूज - वारंगवाडी मावळ येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी भिमाजी नखाते यांचे (वय 70) अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.यू एम डब्ल्यू डाॅन्सिंग कंपनीतील…