Browsing Tag

Sameer Shaikh

Pune : राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. समीर शेख

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या प्रदेश सचिव पदावर अ‍ॅड. समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड.आशीष देशमुख यांनी ही नियुक्ती केली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. भगवानराव…