Browsing Tag

Samudra setu next phase from Monday

Samudra Setu: भारतीय नौदलाच्या वतीने सोमवारपासून ‘समुद्र सेतू’ मोहिमेचा पुढचा टप्पा

एमपीसी न्यूज - परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘समुद्र सेतू’ मोहिमेचा पुढचा टप्पा सोमवार (1 जून) पासून राबविण्यात येणार आहे.या टप्प्यामध्ये भारतीय नौदलाच्या जलाश्व या…