Browsing Tag

Sandeep Belsare

Pimpri: औद्योगिकनगरीतील खडखडाट बंदच; लघुउद्योगांची नाराजी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमध्ये येत असल्याने लॉकडाउन तीनमध्ये शहरातील लघुउद्योग कंपन्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उद्योग, कारखाने बंद…

Pimpri: ‘ईएसआय’ योजनेंतर्गत विमाधारक कामगार, कर्मचाऱ्यांना बेरोजगारी भत्ता द्या- संदीप…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे देशातील सर्व आस्थापना गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्योजक आर्थिक संकटात सापडले असून कामगारांचे वेतन देणे अशक्य झाले आहे. कामगार, कर्मचारी बेरोजगार होऊ नयेत यासाठी 'ईएसआय' योजनेंतर्गत विमाधारक…

Pimpri: एमआयडीसीतील लघुउद्योगांचे आजपासून ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने आज (शनिवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड एमआयडीसी 'लॉकडाऊन' झाली. कोरोनाचा…

Pimpri: प्रस्तावित वीजदरवाढ मागे घेण्याची लघुउद्योग संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज - महावितरणने सप्टेंबर 2018 पासून लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी. प्रस्तावित वीज दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत,…

Pimpri : औद्योगिक परिसरातील समस्या सोडवण्याची एमआयडीसीच्या ‘सीईओ’कडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध समस्या आहेत. या समस्यांनी लघुउद्योजकांना ग्रासले आहेत. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनग बलगन यांच्याकडे केली.…

Bhosari : एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या सुटेना; उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - वारंवार तक्रारी करून, बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने देखभाल दुरुस्ती, मोडकळीस आलेले फिडर फिलर…

Bhosari: ‘दिवाळी सुट्टीत ‘एमआयडीसी’त पोलीस गस्त वाढवावी’

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त उद्योग क्षेत्रात आठ दिवस सुट्ट्या आहेत. या काळात कारखाने बंद असणार असून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मालाच्या चोऱ्या होतात. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अनधिकृत भंगार खरेदी –विक्री…

Bhosari : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना, ज्योतिबानगर अॅंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन, शेलार वस्ती इंडस्ट्रियल सोशल असोसिएशन आदी संघटनांच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. चिखली येथे झालेल्या…

Pimpri : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील विशेषता पेठ क्रमांक ७ व १० या प्राधिकरणाच्या औद्योगिक पेठामधील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. पेठ क्रमांक ७ व १० या प्राधिकरणाच्या औद्योगिक पेठमध्ये पिंपरी चिंचवड…

Pimpri : लघुउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करण्यात आला. पाठपुरावा करुनही वीज दरवाढ,…