Browsing Tag

Sandeep bishnoi

MPC News Headlines 5th September 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स

एमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच देशातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा...https://www.youtube.com/watch?v=uYjigaT9htsवाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

Lockdown Update: तळेगाव, चाकण, आळंदी, हिंजवडीतही लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (सोमवारी) संध्याकाळी…

Chinchwad : पिंपरी चिंचवड मधील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबतचे आदेश आज, सोमवारी (दि. 27) दिले आहेत.नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव…

Bhosari : भोसरी परिसरातील दहा तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - भोसरी येथील उड्डाणपूल परिसरात उघड्यावर दारू पिणारे, विक्रेते आणि जुगार खेळणा-या 10 जणांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ओपन बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड…

Chinchwad : उघड्यावर विकाल अंडे, तर पोलिसांकडून मिळणार डंडे

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडे, चायनीज खाद्यपदार्थ आणि दारू पिताना खाल्ले जाणारे तत्सम पदार्थ दारूच्या दुकानाशेजारी सर्रासपणे विकले जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि उघड्यावर दारू प्यायल्यामुळे गुन्हे घडण्याची देखील शक्यता असते. यामुळे…

Chinchwad : सराईत गुन्हेगार कपाळया स्थानबद्ध; पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे आदेश

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार कपाळ्या याच्यावर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले.आकाश उर्फ कपाळया…

Pimpri : अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात आज (शनिवारी) ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. तर, मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणीसाठी पाच…

Wakad : सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे संभाव्य गुन्ह्यांना देखील आळा- पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई

एमपीसी न्यूज- सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमुळे केवळ गुन्हे उघडकीस येतात असे नाही. अनेक गुन्हे सीसी टीव्ही कॅमेरे असल्यामुळे टळतात, असे प्रतिपादन पोलीस आयुक्‍त संदीप बिश्‍णोई यांनी केले. आगामी निवडणूकपूर्वी वाकड परिसरात एक हजार कॅमेरे लावण्यात…

Pimpri: निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार – नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

एमपीसी न्यूज - लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा आपल्याला पुर्वानूभव आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून भारतीय पोलीस सेवेतील संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज (शुक्रवारी) गृह…