Browsing Tag

Sandeep Gadekar

Vadgaon Maval : प्रा. संदीप गाडेकर यांना शिक्षणशास्त्र या विषयात पीएच.डी.

एमपीसी न्यूज- प्रा. संदीप गाडेकर याना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षणशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. गाडेकर हे मागील 12 वर्षांपासून अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.…