Browsing Tag

Sandeep Garade

Talegaon Dabhade: हौसाबाई दत्तात्रय गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सांप्रदायिक पंथाच्या ज्येष्ठ सदस्या हौसाबाई दत्तात्रय गराडे (वय 65)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सुमारे 20 वर्ष त्या पंढरपूरची आषाढी पायी वारी करत होत्या. त्यांचे पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना,…