Browsing Tag

Sandhya Khandewal

Lonavala : सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संध्या खंडेलवाल बिनविरोध

एमपीसी न्यूज -लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात पिठासिन अधिकारी आणि मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी त्यांना सहाय्यक…